Business Loan

SSC- HSC Board Supplementary Exam 2023 दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये, वेळापत्रक जाहीर

SSC-HSC Supplementary Exam: दहावी, बारावीचा पुरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये, वेळापत्रक जाहीर   दहावी-बारावीच्या मुख्य बोर्डाच्या परीक्षेचा निकाल लागल्यावर पुरवणी परीक्षेसाठी (Supplementary Exam) अर्ज भरून घेण्यात आले होते. दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या लातूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक व कोकण या […]