Business Loan

Senior Citizens Yojana ज्येष्ठ नागरिकांसाठी “या” सरकारी योजना ठरतील वृद्धपकाळातील आधार

ज्येष्ठ नागरिकांसाठी “या” सरकारी योजना ठरतील वृद्धपकाळातील आधार Senior Citizens Yojana   तुम्हाला तुमचे म्हातारपण आरामात जगायचे असेल तर ही माहिती तुम्हाला उपयुक्त ठरू शकते. निवृत्तीनंतरचे आयुष्य सुखकर जाण्यासाठी भारत सरकार अनेक योजना राबवत असते. या योजनेची माहिती जाणून घेऊयात.   इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था निवृत्ती वेतन योजना: ज्येष्ठ नागरिकांनासाठी असलेल्या शासकीय निवृत्ती वेतन योजनांनी […]