Business Loan

Post Office Fixed Deposit (FD) बँकेपेक्षा अधिक लाभ

Post Office Fixed Deposit (FD) अलीकडच्या काळात बँकांनी फिक्स्ड डिपॉझिट (FD) वर व्याजदर वाढवले ​​आहेत, ज्यामुळे निश्चित उत्पन्न मिळवणाऱ्यांसाठी ते अधिक फायदेशीर ठरत आहेत. व्याजदरात नुकत्याच झालेल्या वाढीनंतर आता मुदत ठेव हा महागाईला तारणारा पर्याय बनत चालला आहे. बँकेतील खात्यात रक्कम पडून राहण्यापेक्षा तिचा सदुपयोग करणे कधीही फायद्याचे ठरते. गुंतवणुकीचा मंत्र प्रत्यक्षात उतरविल्यास तुम्हाला जास्त […]