Business Loan

Nashik Municipal Corporation (NMC) नाशिक महापालिका मध्ये पदांसाठी भरती, करा आजच अर्ज

नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती 2023 Nashik Municipal Corporation Recruitment(NMC) 2023   नाशिक महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाअंतर्गत “उद्यान निरीक्षक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. ● पद संख्या : 07 पदाचे नाव : उद्यान निरीक्षक ● शैक्षणिक […]