Business Loan

MHT-CET Result 2023 12 जूनला लागणार सीईटीचा निकाल

जून लागणार MHT CET चा निकाल MHT CET Result 2023 राज्य सामायिक प्रवेश परीक्षा द्वारे अभियांत्रिकी, कृषी आणि औषधनिर्माणशास्त्र पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या MHT CET परीक्षेचा निकाल 12 जूनला जाहीर होणार आहे. सकाळी 11 वाजता ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होणार आहे. निकाल 12 जून 2023 रोजी लागणार आहे. एकदा जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांचा निकाल […]