Business Loan

Sun Salutation सूर्यनमस्कार कसा घालावा? आणि त्याचे फायदे

सूर्यनमस्कार – सर्वांगिण व्यायामप्रकार   सूर्यनमस्कार हा सर्वांगसुंदर व्यायाम आहे. यामध्ये 12 आसनांची साखळी केली जाते. ज्यामध्ये तुम्ही मागे वाकता तसेच पुढेही वाकता. यामध्ये हाता-पायांवर भार देता येतो. भुजंगासनामध्ये पाठीचा वापर होतो, सूर्यनमस्कारामध्ये योग्यरित्या श्वास घेणे आणि सोडणे योग्य पद्धतीने सांगितले गेले आहे. त्याचबरोबर सूर्यमंत्रामुळे शरीरातील सर्व भागांमध्ये, अवयांमध्ये हृदय स्पंदने निर्माण होतात व त्यांचे […]