Business Loan

Dry Animal Fodder जनावरांच्या सुक्या चाऱ्याची योग्य साठवणूक कशी कराल?

Dry Animal Fodder : जनावरांच्या सुक्या चाऱ्याची योग्य साठवण : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत सुक्या चाऱ्याची साठवणूक कशी करायची? कोरड्या चाऱ्याची पचनीयता, पौष्टिकता, चव वाढवून त्याचा पशुआहारात वापर केल्यास निश्‍चितच कमी चाऱ्यात जनावरांचे संगोपन करणे सोयीस्कर होईल. पावसाळ्यात वेळेअभावी किंवा नकळतपणे जनावरांसाठी साठविलेल्या चाऱ्याकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत चारा आणि पशुखाद्याचा खर्च […]