Business Loan

Pandharpur Ashadhi Wari 2023 जाणून घ्या कसा होणार संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा

Ashadhi Pandharpur Wari संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आज होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे. संपूर्ण आळंदी नगरी आज दुमदुमून निघालेली आहे. टाळ – मृदुंगाचा निनाद, ‘ज्ञानेश्वर महाराजांचा अखंड जयघोष’, आणि भगवा झेंडा उंचावत फेर – फुगड्यामध्ये देहभान विसरून नाचणाऱ्या वारकऱ्यांमुळे समस्त अलंकापुरी भक्तिरसात न्हाऊन निघाली […]