Business Loan

Well Recharge Subsidy Plan विहीर पुनर्भरण अनुदान योजना

विहीर पुनर्भरण अनुदान योजना विहिर पुनर्भरण (पोकरा अंतर्गत) आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन्ही साठी प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठी जसे की धरणे, शेततळी, तलाव, इत्यादी तसेच पाणी शिरल्यामुळे भूजल साठ्यात वाढ होते. लोकसंख्या […]