Business Loan

Vat Savitri Paurnima 2023 वाचा व्रताचे महत्त्व, तिथी आणि पूजेची योग्य वेळ

 वटसावित्री पौर्णिमा 2023 वट पौर्णिमा व्रत ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला पाळले जाते. आज वटपौर्णिमेचा दिवस. हिंदू धर्मातील एका महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजेच वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमेचा व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावं, दीर्घायुष्य प्राप्त व्हावं आणि जन्मोजन्मी […]