Business Loan

Rastriya Pashudhan Abhiyan Yojana पडीक जमिनीत वैरण पिकवा आणि मिळवा 100% अनुदान

पडीक जमिनीत वैरण पिकवा आणि मिळवा 100% अनुदान:   शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शासनाकडून सतत विविध प्रयत्न केले जातात, ज्यामध्ये नवनवीन योजनांचा, उपक्रमांचा व अभियानाचा समावेश असतो. यामागील शासनाचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे होय. शेतकऱ्यांच्या उत्पादनवाढीसाठी शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत राष्ट्रीय पशुधन अभियान योजना सुरू करण्यात आलेली आहे. पशुसंवर्धन विभागातर्फे राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत वैरण […]