Business Loan

Yoga Day या योगासनामुळे गर्भाशय राहिल निरोगी

Yoga Day   आज जागतिक योगा दिनमोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. दरवर्षीप्रमाणे 21 जूनला आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा केला जातो. आजकाल लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत योगाचे महत्व लोकांना सांगितले जाते. योगासनाने मनासोबतच शारिरीक आरोग्य सुधारते. आयुर्वेदातही योगाचे महत्व सांगण्यात आले आहे. प्रत्येक वर्षी योगा दिनाच्या विविध थीम असतात. या ही वेळी मानवता […]