Business Loan

School Uniform शिक्षण विभागाचा मोफत गणवेश वाटप निर्णयात मोठा बदल

शिक्षण विभागाचा मोफत गणवेश वाटप निर्णयात मोठा बदल आठवड्यात दोन गणवेश ‘एक राज्य एक गणवेश’ या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या मोफत गणवेश (Uniform) वाटपाच्या निर्णयात शिक्षण विभागाने मोठा बदल केला आहे. नव्या शैक्षणिक वर्षामध्ये पात्र विद्यार्थ्यांना दोन गणवेशाचा लाभ शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच देण्यात येणार आहे. 2024-25 या शैक्षणिक वर्षांपासून शासनाच्या वतीने सर्व शाळांमध्ये […]