Business Loan

Mahila Sanman Bachat Yojana महिला सन्मान बचत योजना

महिला सन्मान बचत योजना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी विशेष योजना जाहीर केली होती. ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र आहे. या योजनेवर 7.5% दराने व्याज मिळते. महिला आणि मुलींना प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते. 2023 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी महिला सन्मान बचत पत्र अशी योजना […]