Business Loan

Maharashtra Talathi Recruitment 2023 महाराष्ट्रमध्ये 4625 जागांसाठी तलाठी पदाची मेगा भरती 2023

Maharashtra Talathi Recruitment 2023 (महाराष्ट्र तलाठी मेगा भरती 2023) : महाराष्ट्र शासन लवकरच तलाठी भरतीची अधिसूचना जाहीर करणार आहे. दि. 03 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 चा ड्राफ्ट जाहीर झाला आहे. या ड्राफ्ट मध्ये तलाठी भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे. एकूण 4625 जागेसाठीची अधिसूचना जाहीर होणार आहे. महाराष्ट्र तलाठी मेगा भरती […]