Business Loan

Mahatma Jyotirao Phule Jan Aarogya Yojana (MJPJAY) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेमध्ये मोठा बदल

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ६० वर्षावरील नागरिकांना दिलासा, वर्षातून दोन वेळा मोफत आरोग्य तपासणी.   केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्य शासन नागरिकांच्या आरोग्यासाठी विविध योजना राबवत असतात. त्या योजनांपैकीच एक योजना म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांना सामील केले गेले आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना […]