Business Loan

Land Purchase Loan नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी SBI देते 85 % बिनव्याजी कर्ज

Land Purchase Loan नवीन शेतजमीन खरेदी करण्यासाठी SBI बँक देते बिनव्याजी कर्ज नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वाची योजना SBI ने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत जमीन घेण्यासाठी 85% बिनव्याजी कर्ज SBI बँक देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळते. या योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख वाचा. अनेक लोकांना असे वाटते […]