Business Loan

Fruit Crop Insurance या जिल्ह्या फळपिक विमा योजना 2023 नोंदणीला सुरुवात

फळपिक विमा योजना 2023     पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपीक विमा योजना २०२३-२४ मृग बहरामध्ये डाळिंब, पेरू, चिकू, लिंबू, संत्रा, मोसंबी आणि सीताफळ या फळपिकांना लागू करण्यात आली आहे. या योजनेचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास […]