Business Loan

PM Maternity Scheme प्रधानमंत्री मातृवंदना योजना

प्रधानमंत्री मातृवंदना योजना (PMMVY)  पहिल्या अपत्यानंतर 5,000 रुपये दुसरी मुलगी झाल्यास 6,000रुपये   माता व बालमृत्यू रोखण्यासाठी 1 जानेवारी 2017 पासून प्रधानमंत्री मातृवंदना योजना लागू करण्यात आली. या अगोदर पहिल्या जिवंत आपत्तीसाठी शासनाकडून तीन हप्त्यांमध्ये लाभार्थ्याला 5000 रुपये दिले जात होते; परंतु आता दोनच हप्त्यात ही रक्कम खात्यात जमा होत आहे त्यातच दुसऱ्या पत्त्याच्या वेळी […]