Business Loan

Mumbai Municipal Corporation (BMC)Bharti नवी मुंबई महानगरपालिका भरती 2023

नवी मुंबई महानगरपालिका मध्ये थेट मुलाखतीद्वारे भरती इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी नवी मुंबई महानगरपालिका (NMMC) ने भरती अधिसूचना जाहीर केली आहे. वैद्यकीय अधिकारी पदांसाठी वॉक-इन मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. एकूण 15 जागा भरण्यासाठी उपलब्ध आहेत. या भरतीचे रोजगार ठिकाण नवी मुंबई आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीच्या तारखेला नमूद केलेल्या पत्त्यावर मुलाखतीस उपस्थित राहू […]