Business Loan

Grapes Cover Subsidy द्राक्ष बागांना प्लास्टिक कव्हर अनुदान योजना

द्राक्ष बागांना प्लास्टिक कव्हर अनुदान योजना   अवकाळी पाऊस व गारपीटी पासून द्राक्ष बागाचे संरक्षण होण्याकरता प्लास्टिक कव्हरसाठी अनुदान देण्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. 8 जिल्ह्यांमध्ये अनुदान वाटण्याकरता 6 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून प्लास्टिक कव्हर साठी अनुदान मिळण्यासाठी नाशिक, सांगली, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अहमदनगर, जालना व सातारा जिल्ह्यातील […]