Business Loan

Job Opportunity for 10-12th pass दहावी-बारावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी

10 वी – 12 वी पास उमेदवारांसाठी नोकरीची उत्तम संधी जाणून घ्या सशस्त्र सीमा बल यांनी क्रीडा कोट्याअंतर्गत “हेड कॉन्स्टेबल (इलेक्ट्रीशियन), हेड कॉन्स्टेबल (मेकॅनिक), हेड कॉन्स्टेबल (कारभारी), हेड कॉन्स्टेबल (पशुवैद्यकीय), हेड कॉन्स्टेबल (कॉमन)” पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. वर्ष 2023. एसएसबी भर्ती 2023 मध्ये या पदासाठी एकूण 914 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदांसाठी […]