Business Loan

Digital Satbara मोबाईल ॲप वरून मिळणार डिजिटल सहीयुक्त सातबारा

डिजिटल सातबारा मिळणार आता मोबाईल ॲपवर “उमंग”ॲप वरून मिळणार डिजिटल स्वाक्षरीचा सातबार     महसूल विभागाने संगणकीकृत केलेला आणि महाभूमी संकेतस्थळावर सर्व नागरिकांसाठी आता डिजिटल सातबारा उपलब्ध केला आहे. आता हा सातबारा केंद्र सरकारच्या उमंग मोबाइल ॲपवरही उपलब्ध होणार आहे. कधीकाळी ग्रामपंचायत कार्यालयात हेलपाटे मारल्याशिवाय मिळणे शक्य नसलेला सातबारा आता मोबाइल ॲपवर सहज उपलब्ध होणार […]