Business Loan

Pomegranate Crop Insurance Scheme या जिल्ह्यात होणार डाळिंब फळ पीक योजना लागू

Pomegranate Crop Insurance Scheme डाळिंब फळ पिक विमा योजना 2023 डाळिंब पिकासाठी या 18 अधिसूचित जिल्हा, तालुक्यातील अधिसूचित महसूल मंडळात विमा योजना लागू आहे. या जिल्ह्यात शासन मार्फत अधिसूचित महसूल मंडळ पातळीवर असलेल्या शासकीय हवामान केंद्र आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते. मृग बहार-२०२३ मध्ये डाळिंब फळपिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित […]