Business Loan

Gatha marathi recipe घरच्या घरी झटपट बनवा गार्लिक ब्रेड, मायक्रोवेव्हची गरज नाही

Garlic Bread Recipe गार्लिक ब्रेड रेसिपी   विशेष म्हणजे हा गार्लिक ब्रेड बनवण्यासाठी तुम्हाला मायक्रोवेव्हचीही गरज नाही. आत्तापर्यंत तुम्ही बाजारात मिळणारा गार्लिक ब्रेडच खाल्ला असेल. हा ब्रेड लोक क्वचितच घरी बनवतात. मायक्रोवेव्ह या गोष्टीचा अभाव हे त्याचे कारण आहे. पण, तुम्ही क्रिस्पी चीज गार्लिक ब्रेडही घरी अगदी सहज बनवू शकता. विशेष म्हणजे ते बनवण्यासाठी तुम्हाला […]