Business Loan

Janaarogya Yojana राज्यातील प्रत्येक कुटुंबाला जनआरोग्य योजनेअंतर्गत 5 लाख रुपयांचे आरोग्य संरक्षण कवच

महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना 2023:     महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक कुटुंब आणि प्रत्येक व्यक्तीच्या हिताच विचार करत राज्य शासन काही योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करताना दिसतं आहे. किमान प्रक्रियेतून कमाल फायदा देणाऱ्या या योजना अनेकांना मोठा मदतीचा हात देतात. त्यात आता आणखी एक महत्त्वाची गोष्ट जोडली जाणार आहे, ती म्हणजे आरोग्याबाबतच्या नियोजनाची. राज्य शासनाकडून […]