Business Loan

Chiku Crop Insurance Scheme चिकू फळ पिकासाठी विमा योजना 2023, करा लगेच अर्ज

चिकू फळ पिकासाठी विमा योजना 2023 Chiku Crop Insurance Scheme   प्रधानमंत्री पिकविमा योजनेअंतर्गत फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी फळपीक विमा योजना राबविली जाते, ज्यामध्ये मृगबहार व आंबिया बहार अशा दोन ऋतूसाठी शेतकऱ्यांकडून पिकविमा भरून घेतला जातो. राज्यातील 26 जिल्ह्यामधील फळबागांना हवामान आधारित विमा योजना लागू करण्यात आलेली असून मृग बहारासाठी म्हणजेच खरीप फळ पिकविमा योजना […]