Business Loan

Breaking News राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर, GR निर्गमित

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर   राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे बाबतीत दि. 2 जून 2023 रोजी राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून अधिकारी कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधिनस्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना हि केंद्र पुरस्कृत योजना राबविण्यात येते […]