Business Loan

Krushi Update 2023 मध्ये घ्या जाणून खताचे भाव

2023 मध्ये घ्या जाणुन खताचे भाव       रासायनिक खतांसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खाली आल्या असून रासायनिक खतांवर केंद्र सरकारच्या अनुदानामुळे यंदा खतांच्या किमती स्थिर आहेत किंवा काही प्रमाणात कमी झाल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही खताची सध्याची किंमत किती आहे, तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे ते खत उपलब्ध आहे की नाही, जवळच्या दुकानदाराचा मोबाईल […]