Business Loan

Krushi Yantrikikaran Yojana कृषी यांत्रिकीकरण योजना

कृषी उन्नती योजने अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण कृषी यांत्रिकीकरण योजना     ही योजना केंद्रपुरस्कृत योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 60% सहभाग आणि राज्य शासनाचा 40% सहभाग आहे. या योजनेमध्ये शेतकरी यांना शेतीसाठी लागणाऱ्या विविध प्रकारच्या औजारांसाठी अनुदान दिले जाते. उदा. ट्रॅक्टर, पॉवर टीलर, स्वयंचलित औजारे: उदा.रिपर,रिपर कम बाइंडर, पॉवर वीडर(इंजीन ऑपरेटेड) ट्रॅक्टर चलीत औजारे: उदा. […]