Pik vima update benefits या जिल्ह्यामध्ये आजपासून पिक विमा पडण्यास सुरुवात पात्र नव्वद हजार शेतकऱ्यांची यादी पहा

Pik vima update benefits या जिल्ह्यामध्ये आजपासून पिक विमा पडण्यास सुरुवात पात्र नव्वद हजार शेतकऱ्यांची यादी पहा

Pik vima update benefits नमस्कार मित्रांनो पुढील दोन दिवसात या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होणार आहे. आणि 90 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात व 19 मंडळात पिक विमा जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये झालेल्या सततच्या पावसामुळे बाधित झालेल्या परंतु अद्यापही पीक विमा मिळालेला नाही.

अशा शेतकऱ्यांना 2022 सालच्या खरीप पिक विमा साठी हिरवा कंदील देण्यात आलेला आहे तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या शेती पिकाच्या झालेल्या नुकसानीची आवश्यक ती भरपाई मिळावी यासाठी शासनाने निकष पाहता शेतकऱ्यांना ऑक्टोबर पर्यंत नुकसान भरपाई वितरित करणे आवश्यक होते .

सरकारी योजनेत चारशे रुपये भरून मिळवा दोन लाख रुपये जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा 

Pik vima update benefits बीड जिल्ह्यातील 47 मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करण्यात आला होता मात्र आता केवळ 27 मंडळांना पिक विमा मिळू शकला पिक विमा वाटपाची प्रक्रिया आता सुरू झाली आहे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी पिक विमा मिळू शकला नव्हता तो आता पात्र ठरणार आहे.

सातवा वेतन आयोग धारकांना खुशखबर ही शेवटची संधी जाणून घ्या येथे क्लिक करा
तसेच बीड जिल्ह्यातील 90 हजार शेतकऱ्यांना पिक विमा देण्यात येणार असून एकूण 47 मंडळापैकी 19 मंडळापैकी सुरुवातीला केवळ 28 मंडळामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळेल असे सांगण्यात आले होते. परंतु आता याची व्यक्ती वाढण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पिक विमा कंपनीला पत्र पाठवून आवश्यक ती पावले उचलली जाणार आहेत.

Pik vima update benefits यानंतर बजाज आल्यास कंपनीने सखोल पंचनामा करण्यासाठी कारवाई करण्यात आली आहे तसेच त्यानंतर उर्वरित 19 मंडळातील शेतकऱ्यांना पिक विमा भरपाईची वितरण सुरू झाले आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top