Nashik Municipal Corporation (NMC) नाशिक महापालिका मध्ये पदांसाठी भरती, करा आजच अर्ज

नाशिक महानगरपालिकेमध्ये विविध पदांसाठी भरती 2023

Nashik Municipal Corporation Recruitment(NMC) 2023

 

नाशिक महानगरपालिका उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाअंतर्गत “उद्यान निरीक्षक” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

पद संख्या : 07

पदाचे नाव : उद्यान निरीक्षक

शैक्षणिक पात्रता : कृषी विषयात पदवी (B.Sc) किंवा उद्यानविद्या/ फॉरेस्ट्री विषयात पदवी (B.Sc).

वयोमर्यादा :

खुला/ ओबीसी/ मागासवर्गीय/ EWS – 45 वर्षे पर्यंत सेवानिवृत्त – 60 वर्षे पर्यंत.

अर्ज शुल्क : फी नाही.

वेतनमान : रु. 30,000 /- दरमहा

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभाग 2 रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

निवड प्रक्रिया : मुलाखत

मुलाखतीचा पत्ता : स्थायी समिती, मिटिंग हॉल, 2 रा मजला, मनपा मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड, नाशिक.

मुलाखतीची तारीख : 28 जून 2023, सकाळी 10 ते सायं. 5 पर्यंत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 13 जून 2023

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top