Namo Kisan Yojana नमो किसान सन्मान योजना जाहीर. या तारखेला मिळणार पहिला हप्ता.

Table of Contents

 Namo Kisan Yojana प्रधानमंत्री किसान सन्मान योजना यशस्वी झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाने नमो किसान सन्मान योजना जाहीर केली आहे. अनेक दिवसांपासून या योजनेचा हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न सर्वसामान्य शेतकरयांना पडला आहे.

 

PM kisan sanman Yojana नमो किसान सन्मान योजनेमध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान योजने सारखेच वर्षाला 6000 रुपये रक्कम जाहीर करण्यात आली होती. यामध्ये प्रत्यकी हप्ता 2000 रुपयाचा मिळणार आहे. असे एकूण 3 हप्ते म्हणजेच वर्षाला 6000 रुपये आणि प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे 6000 रुपये असे एकूण वर्षाला 12000 रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.

Namo Kisan Yojana गणपती स्थापनेच्या शुभमुहूर्तावर या योजनेचा पहिला हप्ता मिळण्याची शक्यता कृषिमंत्र्यांनी दिली आहे. 2000 रुपयाचा पहिला हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती कृषी मंत्र्यांनी दिली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top