NABARD नाबार्ड अंतर्गत पशुपालन योजना जाहीर.

नाबार्ड अंतर्गत पशुपालन योजना जाहीर झाली असून यामध्ये शेतकऱ्यांना पशुपालन खरेदी व सांभाळ करण्यासाठी तसेच दुधाळ जनावरे यासाठी 25 ते 50 टक्के पर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. NABARD

केंद्र व राज्य सरकारच्या वतीने नाबार्ड अंतर्गत अनेक महत्त्वाचे प्रकल्प राबवले जातात. तसेच नाबार्ड अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हिताचे व व्यवसायासाठी महत्त्वाचे असणारे प्रकल्पांना चालना देण्यासाठी नाबार्ड अंतर्गत अर्थसहाय्य केले जाते.NABARD

 

  • नाबार्ड एक स्वायत्त अर्थ संस्था आहे. नाबार्ड अंतर्गत साडेतीन ते चार लाख रुपये पर्यंत 25% सबसिडी दिली जाते. तसेच शेड उभारणीसाठी व जनावरे खरेदी करण्यासाठ शेतकऱ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून करतो उपलब्ध करून देण्याचे काम नाबार्ड अंतर्गत केले जाते. Government NABARD 

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पात्रता:- 

नाबार्ड अंतर्गत लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थी हा भारत देशाचा रहिवासी असावा. तसेच लाभार्थी हा ग्रामीण भागातील रहिवासी असून शेती करणारा व पशुपालक असावा. NABARD Scheme Yojana Government

 

कागदपत्रे:-

शेतकऱ्याकडे स्वतःची जमीन असावी. आधार कार्ड पासबुक स्वतःचे पशुपालन सर्टिफिकेट तसेच इतर आवश्यक कागदपत्रे असावे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top