Land Purchase Loan नवीन शेत जमीन खरेदी करण्यासाठी SBI देते 85 % बिनव्याजी कर्ज

Land Purchase Loan

नवीन शेतजमीन खरेदी करण्यासाठी SBI बँक देते बिनव्याजी कर्ज

नमस्कार मित्रांनो, राज्यातील शेतकरी बांधवांसाठी महत्वाची योजना SBI ने सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेत जमीन घेण्यासाठी 85% बिनव्याजी कर्ज SBI बँक देणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना अधिक आर्थिक पाठबळ मिळते. या योजनेची संपूर्ण माहिती घेण्यासाठी हा लेख वाचा.

अनेक लोकांना असे वाटते की शेती घ्यावी पण पैसा नसल्यामुळे शेती घेण्याची स्वप्न पूर्ण होत नाही. तर अशा शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँक ही 85% पर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देते. ही योजना अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

या योजनेत भारतीय स्टेट बँक जमीन खरेदी करण्यासाठी 85 % रक्कम देते आणि उरलेले 15 % रक्कम स्वतःला द्यावी लागणार आहे.

या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे शेतकऱ्यांना पूर्ण जमिनीचे पैसे फेडण्यासाठी 7 ते 10 वर्षाचा कालावधी या योजनेत दिला जाणार आहे. बँकेची पूर्ण पैसे भरल्यानंतर जमीन तुमच्या मालकीची होते. जर शेतकरी सदर रक्कम परत फेड करणे थांबवल्यास सदर जमिनीवर बँकेचा ताबा येऊन जातो.

या योजनेत उद्दिष्ट असे आहे की, छोट्या शेतकऱ्यांना जमीन खरेदी करण्यास मदत करणे किंवा ज्यांच्याकडे शेती करण्यास योग्य जमीन नाही अशा शेतकऱ्यांना जमीन घेण्यास मदत करणे.

*आटी खालील प्रमाणे आहेत*
1. अर्जदारावर कोणत्याही दुसऱ्या बँकेचे कर्ज नसावे.
2. ज्या शेतकऱ्यांकडे अडीच एकर पेक्षा कमी संचित जमीन आहे.

3. ज्यांच्याकडे शेती नाही.

4. कर्ज घेणाऱ्या व्यक्तीकडे साधारण दोन वर्षाचे कर्ज परतफेडीचे रेकॉर्ड असणे गरजेचे आहे.

जोपर्यंत कर्ज फेडले जात नाहीत तोपर्यंत जमीन बँकेच्या नावावर राहते. कर्ज फिटल्यानंतर जमीन स्वतःच्या मालकीची होते. तसेच या योजनेत आपल्याला एक ते दोन वर्ष मोफत मिळतात. जर जमीन तयार केलेली नसेल तर त्याला तयार करण्यासाठी बँक दोन वर्ष आपल्याला मोफत देते. जर जमीन आधीपासून विकसित असेल तर तर बँक त्यासाठी तुम्हाला एक वर्ष मोफत देते. हा काळ संपल्यानंतर आपल्याला सहा महिन्यात हप्ता द्यावा लागतो. कर्ज घेणारे व्यक्ती नऊ ते दहा वर्षाचा कालावधी घेऊ शकते. अशाप्रकारे आपण या योजनेचा लाभ घेऊ शकतो.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top