Krushi Sevak Bharti 2023: महाराष्ट्र शासनाकडून ‘कृषी सेवक’ पदासाठी भरती जाहीर! २१०९ उमेदवारांना मिळणार रोजगार..

Krushi Sevak Bharti 2023 महाराष्ट्र शासनाकडून कृषी विभागासाठी मेगा भरती जाहीर झालेल्या असून यामध्ये कृषी सेवक पदासाठी त्वरित भरती जाहीर झालेले आहे. कृषी विभागातील गाव स्तरावर काम करणारे महत्त्वाचे व्यक्ती म्हणून कृषी सेवक यांना पहिली जाते. प्रत्येक तालुकास्तरावर असंख्य कृषी सेवक पदाच्या जागा रिक्त आहेत.

 

यासाठी महाराष्ट्र शासनाने पहिली कृषी सेवक पदाची भरती 2109 जागांसाठी जाहीर केली आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यानुसार जागा जाहीर केले असून याची परीक्षा घेऊन भरती केली जाणार आहे.

जिल्हानिहाय कृषी सेवक पदाच्या जागा खालीलप्रमाणे 👇

नागपूर विभाग – 448 जागा

पुणे विभाग – 188 जागा

नाशिक विभाग – 336 जागा

औरंगाबाद विभाग – 196 जागा

लातूर विभाग – 170 जागा

कोल्हापूर विभाग – 250 जागा

कोकण ठाणे विभाग -294 जागा

अमरावती विभाग – 227 जागा

कोल्हापूर विभाग – 250 जागा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top