Kotwal Bharti Update बीड जिल्ह्यातील कोतवाल भारती निवड यादी जाहीर. येथे पहा यादी

Kotwal Bharti Update बीड सह संपूर्ण राज्यात कोतवाल भरती जाहीर झाली होती. या भरतीला विद्यार्थ्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. तसेच या भरतीच्या निकालाकडे संपूर्ण विद्यार्थ्यांचे लक्ष होते. अखेर बीड जिल्ह्यातील निकाल जाहीर झाला असून निवड यादी खाली दिलेली आहे.

 

 

लिस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top