ITBP Constable Recruitment 2023:भरती जाहिरात प्रसिद्ध करा लगेच अर्ज3:

ITBP भरती 2023, जाहिरात प्रसिद्ध करा लगेच अर्ज

इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस विभागाने 81 हेड कॉन्स्टेबल पदाच्या भरतीसाठी ITBP भरती 2023 जाहीर केली आहे. ITBP भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 09 जून 2023 पासून सक्रीय होणार असून यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 जुलै 2023 आहे. या लेखातITBP भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती दिली आहे ज्यात अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त जागा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक आणि इतर महत्वाच्या बाबींबद्दल माहिती दिली आहे.

विभाग – इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस विभाग

भरतीचे नाव – ITBP भरती 2023

पदसंख्या – 81

पदाचे नाव – हेड कॉन्स्टेबल (मिडवाईफ)

अर्ज सुरु होण्याची तारीख – 09 जून 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2023

निवड प्रक्रिया –
1) शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
2) शारीरिक मानक चाचणी (PST)
3) लेखी परीक्षा
4)तपशीलवार वैद्यकीय परीक्षा (DME)

ITBP चे अधिकृत संकेतस्थळ – www.itbpolice.nic.in

ITBP भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा

ITBP भरती 2023 ची शॉर्ट नोटीस – 24 मे 2023
ITBP भरती 2023 ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख – 09 जून 2023
ITBP भरती 2023 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 08 जुलै 2023
इंडो-तिबेट बॉर्डर भरती 2022 परीक्षेची तारीख – लवकरच जाहीर करण्यात येईल.

अर्ज फी –
ITBP भरती 2023 च्या शोर्ट नोटीस नुसार सदर पदभरतीसाठी कोणतेही अर्ज शुल्क लागू नाही.

ऑनलाईन अर्ज कसा करायचा

अधिकृत साइटला भेट द्या त्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा
सर्व आवश्यक माहिती भरा.
आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती (की फोटो, सही, आयडी प्रूफ) अपलोड करा.
निर्देशानुसार अर्ज शुल्क भरा.
तुमचा अर्ज पूर्ण करण्यासाठी तळाशी असलेल्या सबमिट बटणावर क्लिक करा.
यशस्वीरित्या अर्ज सबमिट केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घ्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top