Gram Sevak Bharti ग्रामसेवक भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर

Gram Sevak Bharti ग्रामसेवक भरतीचे नवीन वेळापत्रक जाहीर

Gram Sevak Bharti 2023 प्रत्येक गावात ग्रामसेवक हा महत्वाची जबाबदारी संभाळत असतो. सरकारी नोकरीसोबतच गावाची सेवा करण्याची संधी या पदावरील व्यक्तीला मिळते. गेली अनेक महिने ग्रामसेवक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. Gram Sevak Bharti 2023जिल्हा परिषदेतरप्फे ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल दहा हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे. यासंदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे.Gram Sevak Bharti 2023

ग्रामसेवक भरती शासन निर्णय पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

अधिक माहिती पाहण्यासाठी ; येथे क्लिक करा

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top